शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वाघ परतला... नक्षलवाद्यांच्या तावडीतील कोब्रा कमांडोची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 18:30 IST

Chhattisgarh Naxal Attack : राज्य सरकारने चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले.

ठळक मुद्देबंदी घालण्यात आलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी एक निवेदन जारी केले आहे की, ३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासूनच बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे.

बीजापूर: छत्तीसगडमध्येनक्षलवादी हल्ल्यादरम्यान नक्षलवाद्यांनी पकडलेल्या सीआरपीएफ कमांडोला सोडण्यात आले आहे. यापूर्वी नक्षलवाद्यांनी दोन पानांचे निवेदन जारी करून सीआरपीएफचे कोब्रा कमांडो राकेश्वर सिंग मनहास त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. बंदी घालण्यात आलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी एक निवेदन जारी केले आहे की, ३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासूनच बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे. राज्य सरकारने चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले.

बुधवारीच नक्षलवाद्यांनी कमांडो राकेश्वर सिंग मनहास यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि सांगितले की, मनहास सुखरूप आहेत. फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांच्या बनवलेल्या झोपडीत बसलेला दिसत होता. राकेश्वर सिंग मनहासच्या फोटोची माहिती सीआरपीएफने दिली होती. फोटोत राकेश्वर सिंह एकदम निरोगी आणि सुखरूप दिसत होता. बुधवारी दिवसभर नक्षलवाद्यांनी हे छायाचित्र प्रसिद्ध केले.मंगळवारी छत्तीसगडमधील लक्षलवाद्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुकमा व विजापूर सीमावर्ती भागात शनिवारी चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचा एक सैनिक त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी जवानाला सोडण्यासाठी सरकारकडे विचारणा केली असता मधला मार्ग काढण्याची  मागणी करण्यात आली. ३ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमकी झाली आणि त्यामध्ये २२ सैनिक शहीद झाले आणि नक्षलवाद्यांनी सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांचे अपहरण केले. नंतर नक्षलवाद्यांनी हा मेसेज पाठवला होता की, कमांडो पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आज नक्षलवाद्यांनी कमांडो राजेश सिंग मनहासचा फोटो जाहीर केला आहे. फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीत बसलेला दिसत आहे. सीआरपीएफने राकेश्वर सिंग मनहासच्या चित्राबाबत दुजोरा दिला आहे. मात्र, राकेश्वर यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट ठेवली होती. 

बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट 

 

Chhattisgarh Naxal Attack : शहीद झालेला जवान लग्नाच्या 19 वर्षांनी होणार होता 'बाप' पण...; मन हेलावून टाकणारी घटना

 

नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं

या फोटोत राकेश्वर सिंग उत्तम प्रकारे निरोगी दिसत आहे. नक्षलवाद्यांनी हे फोटो काही आधी जाहीर केले होते. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याची सुटका करायची असल्यास एक अट समोर ठेवली आहे. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट नक्षलवाद्यांनी ठेवली होती. त्यानंतर सरकारने मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर जवानाला सोडण्यात आलं. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडSoldierसैनिकGovernmentसरकार