शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक, हत्यारे जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 21:08 IST

दिल्ली पोलिसांना इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या मॉड्युलचा दिल्ली पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

नवी दिल्ली/श्रीनगर - दिल्ली पोलिसांना इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या मॉड्युलचा दिल्ली पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे ताहिर अहमद खान, हारिस मुश्ताक खान आणि आहिफ सुहेल खान अशी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. दिल्ली आणि श्रीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील कोठी बाग येथील टुरिझम रिसेप्शन सेंटरवर ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न केला होता.  दिल्ली पोलिसांचे डीसीपी (स्पेशल सेल) पी. कुशवाहा यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. तसेच दहशतवाद्यांच्या अवंतीपुरा येथील गुप्त ठिकाणालाही उद्धस्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हे दहशतवादी दिल्लीवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याची योजना आखत होते याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही.  

 

टॅग्स :terroristदहशतवादीNew Delhiनवी दिल्ली