शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पात तिघे दारू पीत बसले; तेवढ्यात वाघ एकाला जंगलात घेऊन गेला अन् फाडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:14 IST

जिम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये दारू पिणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले.

Uttarakhand News: उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हा परिसर सकाळ-संध्याकाळ सामान्य लोकांसाठी बंद असतो, पण शनिवारी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे तीन स्थानिक तरुणांना जीवावर बेतले. या भागातून जाणाऱ्या महामार्गावर बसून तिघेही दारू पीत होते. यादरम्यान, अचानक एक वाघ आला आणि तिघांवर हल्ला केला. 

एका तरुणाचा मृत्यू यावेळी दोघांनी वाघाच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवला, पण वाघ एका तरुणाला ओढत जंगलात घेऊन गेला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अब्दुल रशीद असे तरुणाचे नाव असून तो रामनगर येथील रहिवासी होता. रविवारी सकाळी त्याचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह जंगलात सापडला.

इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलेवनकर्मचाऱ्यांच्या पथकाने या वाघिणीला पकडण्यासाठी कॅमेरे, पिंजरे आदी लावले आहेत. उत्तराखंड वन विभागाचे मुख्य वन्यजीव वॉर्डन समीर सिन्हा सांगतात की, प्रतिबंधित वनक्षेत्रात सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर हालचाली करण्यास पूर्णपणे बंदी असल्याचे स्पष्ट निर्देश आहेत. लोक त्याचे पालन करत नाहीत.

वाघाने किती लोक मारले सरकारी आकडेवारीनुसार, 2022 या वर्षात वाघांच्या हल्ल्यात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हा 2000 नंतरचा उच्चांक आहे. 17 डिसेंबरलाही वाघाने माजी सैनिकावर हल्ला करून त्याची हत्या केली होती. कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आणि रामनगर वनविभागाच्या दरम्यान असलेल्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू