शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

तीन तेल कंपन्यांना प्रत्येकी एक कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 3:22 AM

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन दंड

नवी दिल्ली : पेट्रोलपंपांवर प्रदूषणरोधक प्रणाली न लावल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, या तीन सरकारी कंपन्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे. पेट्रोल, डिझेल भरताना वाहनांच्या टाकीतून निघणारी बाष्प (वाफ) वातावरणात मिसळू नये, यासाठी हे बाष्पकण रोखण्यासाठी प्रदूषणरोधक प्रणालीतहत बाष्प प्रगहण (व्हेपर यंत्र) बसविणे जरूरी आहे.१२ डिसेंबर रोजी स्वतंत्रपणे या तिन्ही तेल कंपन्यांना जारी करण्यात आलेल्या नोटिसीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एस. पी. एस. परिहार यांनी म्हटले आहे की, मंडळाच्या पथकाला पेट्रोलपंपांच्या तपासणीत बाष्प प्रगहण प्रणाली नसल्याचे किंवा ही प्रणाली कामच करीत नसल्याचे आढळून आले. त्याबाबत मंडळाने या तीन कंपन्यांकडून खुलासा मागविला होता.कंपन्यांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण भरपाईपोटी तीन कंपन्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. वातावरणात बेंझिन मिसळविणारा मुख्य स्रोत पेट्रोलपंप आहे. हे रोखण्यासाठी पंपांवर हे यंत्र लावणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशाचे पालन करण्याबाबतचा अहवाल या तीन कंपन्यांनी सादर करावा, असेही परिहार यांनी म्हटले आहे. सर्व पेट्रोलपंपांवर ३१ आॅक्टोबपर्यंत उपरोक्त यंत्रे बसविण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिले होते.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप