शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पद्म पुरस्कारासाठी दिल्लीतून तिघांची नावे; मुख्यमंत्री केजरीवालांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 10:53 IST

दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात.

- विकास झाडेनवी दिल्ली : कोविड काळात आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या तीन व्यक्तींची नावे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे पाठविलेली तिघांची नावे जाहीर करून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरोधात राजकारण केले आहे.दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात. कोणाला पुरस्कार द्यायचा किंवा नाही यावर मात्र राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब होते.

राज्यांनी पाठविलेली नावे ही याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नाहीत. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र यासाठी पत्रकार परिषद आयोजित करून आरोग्य क्षेत्रातील तिघांची नावे जाहीर केलीत. त्यांना शुभेच्छाही दिल्यात आणि केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी विनंती केली आहे.

देशात सर्वात प्रथम प्लाझ्मा बॅँक सुरू केलेल्या आएलबीएस हॉस्पिटलचे डॉ. ए. के. सरीन, एलएनजेपी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश कुमार आणि मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. संदीप बुद्धीराजा यांचा समावेश आहे. केजरीवाल म्हणाले, एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये कोविडच्या २०५०० रुग्णांवर उपचार करण्यात आला. हा आकडा देशात सर्वाधिक होता. 

अशीही ‘पारदर्शकता’-

आपल्या कोणत्याही कामाची केंद्र सरकार दखल घेत नाही असा समज करून अलीकडे मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आम्ही केंद्राकडे कोणत्या मागण्या केल्या या माध्यमांकडे जाहीर करतात. त्याला केजरीवाल सरकारने ‘पारदर्शकता’ असे नाव दिले आहे. या पारदर्शकतेच्या श्रृंखलेत त्यांनी आज पद्म पुरस्कारासाठी ज्यांची नावे पाठवलीत ती जाहीर केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार