शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चकमकीदरम्यान तीन दहशतवादी निसटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:47 IST

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवनी भागामध्ये लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये बुधवारी पहाटेपासून पुढे काही तास चकमक सुरू होती.

- सुरेश एस. डुुग्गर श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवनी भागामध्ये लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये बुधवारी पहाटेपासून पुढे काही तास चकमक सुरू होती. मात्र, सुरक्षा दलाने घेरलेले तीनही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या चकमकीमध्ये सीआरपीएफचा जवान सदा गुणकारा राव हा शहीद तर चार काश्मिरी युवक ठार झाले.खुदवनीमध्ये झेलम नदीच्या किनाऱ्यावरील एका घरात दहशतवादी लपले होते. सुरक्षा जवानांनी बुधवारी पहाटे या परिसराला वेढा दिला. दहशतवाद्यांनी जवानांवर प्रथम ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर, गोळीबार केल्याने जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबार चालू असतानाच तिथे नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे दहशतवादी व सुरक्षा दल परस्परांवर करीत असलेल्या गोळीबारात चार काश्मीरी युवकही मरण पावले. सुरक्षा दलाने घेरलेले तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले असून, त्यातील एक जण जखमी झाला. जखमी जवानावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.>इंटरनेट सेवा बंदतणाव वाढू नये, कुलगाम व अनंतनागमधील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बनिहाल- श्रीनगर दरम्यानची रेल्वे वाहतूकही काही काळ थांबविण्यात आली. शिक्षणसंस्थांना सुट्टी देण्यात आली.>१६ महिन्यांत ५८ ठारगेल्या १६ महिन्यांत काश्मीरमध्ये दगडफेक करणाºयांवर सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात ५८ नागरिक ठार झाले आहेत.>महेबुबा मुफ्ती यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेटजम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राज्यातील हिंसाचाराबाबत आणि स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला