शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत चोरलेला ३ कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:35 IST

आरपीएफची कारवाई; ५,२३९ चोऱ्यांचा छडा लावला

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सन २०१७-१८ या वर्षात देशभरात झालेल्या ५,२३९ चोºयांचा छडा लावून चोरट्यांनी पळविलेला २.९३ कोटी रुपयांचा माल हस्तगत केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीला गेलेला दुप्पट माल परत मिळाला आहे.रेल्वेडब्यांमधील स्वच्छतागृहात साखळीने बांधून ठेवलेल्या स्टीलचे मग, पंखे, पलंगपोस, ब्लँकेट्स, रेल्वे रुळ, फिशप्लेट्सही चोरांच्या नजरेतून चुकत नाहीत. विकून ज्याचे झटपट पैसे येतील व जे सहजपणे हाताला लागेल अशा रेल्वेच्या कोणत्याही सामानाची चोरी होत असते.शिवाय रेल्वेच्या आवारात कोणी शिरू नये यासाठी बांधबंदिस्ती नसते. रेल्वेला लागणाºया वस्तूंचे प्रामुख्याने अभियांत्रिकी (रेल्वे रूळ, फिशप्लेट वगैरे), यांत्रिकी (वॉश बेसिन, नळ, आरसे इ.), सिग्नल व दळणवळण (ओव्हरहेड वायर, सौर पॅनेल, रिले व टेलिफोन) आणि विद्युत उपकरणे (पंखे, बॅटºया, इ.) असे वर्गीकरण असते. यापैकी अभियांत्रिकी सामानावर चोरांचा डोळा असतो.अपुरे मनुष्यबळमात्र रेल्वेकडे असलेल्या एवढ्या मोठ्या पसाºयावर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीआरपीएफ’ची ७४,४५६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ६७ हजार पदे भरलेली आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे