शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

PM मोदी CM योगींना बॉम्बनं उडवण्याची धमकी; दीपक शर्मा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून आला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:59 IST

PM Modi and CM Yogi : या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यासंदर्भात लिहिण्यात आले होते. एवढेच नाही, तर या ट्विटमध्ये  इतरही काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्याची धमकी, 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवर आली आहे. हा धमकीचा मेसेज आल्यानंतर, क्राइम ब्रांचकडे तपास सोपविण्यात आला आहे. दिवाळीच्या दिवशी 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवर दीपक शर्मा नावाच्या अकाउंटवरून मेसेज आला होता. (Threats to PM Modi and CM Yogi) 

या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यासंदर्भात लिहिण्यात आले होते. एवढेच नाही, तर या ट्विटमध्ये  इतरही काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता. 

जेसीपी क्राइम नीलाब्जा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे ट्विट पाठवणाऱ्या ट्विटर हँडलसंदर्भात माहिती एकत्रित केली जात आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. जेसीपींच्या मते धमकी देणाऱ्याला लवकरच अटक करण्यात येईल. 

यापूर्वीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधात सोशल मीडियावरून अनेक वेळा धमक्या आणि आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करत आरोपींना जेलमध्येही पाठवले आहे. आता हे प्रकरणही पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. क्राइम ब्रांचची अनेक पथकं याचा तपास करत आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारी