शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सहकारी बँकांत एक हजार कोटींचे घोटाळे, २२0 कोटींपेक्षाही जास्त रक्कम अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:25 IST

रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकार अर्जावर ही माहिती दिली.

नवी दिल्ली : देशातील नागरी सहकारी बँकांत जवळपास एक हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले असून, यातील२२0 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचे घोटाळे मागील पाच वर्षांतील आहेत.रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकार अर्जावर ही माहिती दिली. त्यानुसार, २0१८-१९ या वित्त वर्षात घोटाळ्याच्या १८१ घटना उघडकीस आल्या. या घोटाळ्यांत बँकांचे १२७.७ कोटी रुपये अडकले आहेत. २0१७-१८ आणि २0१६-१७ मध्ये अनुक्रमे ९९ आणि २७ घोटाळे उघडकीस आले. यात अडकलेली रक्कम अनुक्रमे ४६.९ कोटी आणि ९.३ कोटी रुपये आहे. २0१५-१६ मध्ये १७.३ कोटी रुपयांचा समावेश असलेले १८७ घोटाळे समोर आले. २0१४-१५ मध्ये १९.८ कोटी रुपयांचा समावेश असलेले ४७८ घोटाळे समोर आले. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २0१४-१५ ते २0१८-१९ या काळात नागरी सहकारी बँकांतील घोटाळ्यांच्या एकूण ९७२ घटना उघडकीस आल्या. या घोटाळ्यांत एकूण २२१ कोटी अडकले आहेत.केंद्रीय बँकेने म्हटले की, रिझर्व्ह बँकेला कळविण्यात आलेल्या घोटाळ्यांप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करणे बँकांसाठी आवश्यक आहे. अशा घोटाळ्यांत बँक कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेही आवश्यक आहे.याशिवाय बँकांच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार दोषींना शिक्षा करणेही आवश्यक आहे.पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर या माहितीला महत्त्व आहे. पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत.माहिती देण्यास नकारदोषींवर नेमकी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती देण्यास मात्र रिझर्व्ह बँकेने नकार दिला. ही माहिती तयार स्वरूपात उपलब्ध नसते, असे बँकेने म्हटले.

टॅग्स :bankबँक