शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंह राजपूतने केली होती 'ही' भविष्यवाणी; अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 20:32 IST

बॉलिवूड सुपरस्टार सुशांत सिंह राजपूत जीनियस होता, तो नेहमी काळाच्या पुढचा विचार करायचा.

Sushant Singh Rajput Union Budget: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने आजही अनेकजण दु:खी आहे. आजही त्याच्या चाहत्यांना त्याची खूप आठवण येते. सुशांत फक्त एक चांगला अभिनेताच नव्हता तर एक प्रतिभावान व्यक्तीदेखील होता. तो अभ्यासात चांगला होता आणि त्याला अभिनयाबरोबरच गाण्याची आवड होती. आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचाही शिक्षणात समावेश होईल, असे भाकीत सुशांतने केले होते. आता नुकत्याच आलेल्या अर्थसंकल्पात या दोन अभ्यासक्रमांचा शैक्षणिक संस्थांमध्ये समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली असून सुशांतचा अंदाज खरा ठरत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 चा अर्थसंकल्प जाहीर केला. यानिमित्ताने त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही मोठे बदल केले. हे बदल काळाची मागणी लक्षात घेऊन होत आहेत. आता सर्व क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान येत आहे. इतर जगाशी सामना करण्यासाठी आपल्याकडेही प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत AI आणि रोबोटिक्स सारख्या अभ्यासक्रमांचा देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये समावेश केला जात आहे. 

असा अंदाज सुशांतने वर्तवला होतासुशांत सिंग राजपूतने 2019 मध्ये देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले होते. सुशांत म्हणाला होता की, येत्या काळात कोडिंग हा अनिवार्य विषय म्हणून शाळेत समाविष्ट केला जाईल. सुशांतला विश्वास होता की नर्सरीमध्ये शिकणारी 65% मुले आगामी काळात अशा तंत्रज्ञानावर काम करतील, ज्याचा अजून शोधही लागलेला नाही.

सुशांत लोकांना मदत करायचासुशांत सिंह राजपूतने स्वतः आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी संबंधित अॅप्सदेखील तयार केले होते, ज्याच्या मदतीने तो गरीबांची मदत करत असे. डेन्मार्क-आधारित गायक-उद्योजकाने देखील याची पुष्टी केली आणि सांगितले की सुशांत सिंग राजपूतने आपल्या पुढाकार घेतला होता आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याला गरजूंना मदत करायची होती. आजही सुशांतचा उल्लेख झाला की चाहते भावूक होतात.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन