शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोव्हॅक्सिन: तिसऱ्या डोसला चाचण्यांसाठी मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 05:50 IST

दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी देणार

नवी दिल्ली :  कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत प्रभावी ठरलेल्या कोव्हॅक्सिन या भारत बायोटेकच्या लसीच्या तिसऱ्या डोससाठी चाचण्या घेण्याला औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या डोसमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून ती कैक वर्षे टिकू शकेल, असा कयास आहे. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची चाचणी गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांदरम्यान करण्यात आली होती. तिसऱ्या डोसची चाचणी स्वयंसेवकांवर करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा आशयाचा प्रस्ताव भारत बायोटेकतर्फे देण्यात आला होता. त्यावर महानियंत्रकांच्या विषयतज्ज्ञ समितीने सकारात्मकता दर्शवली आहे. या स्वयंसेवकांना तिसरा डोस दिल्यानंतर त्यांच्यावर पुढील सहा महिने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल भारत बायोटेकला वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस १९० स्वयंसेवकांना देण्यात आला होता. आताही या स्वयंसेवकांची दोन गटांत विभागणी केली जाईल. त्यातील एका गटाला लसीचा तिसरा डोस मिळेल, ज्यातून रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागेल. त्यांचा अभ्यास करून मग अहवाल सादर केला जाईल.  (वृत्तसंस्था)

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस