शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; कोरोनाविषयक कृतिगटाचा केंद्र सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 07:01 IST

कोरोना लसीचे दोन्ही डोस  घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो.

-हरीश गुप्तानवी दिल्ली : देशातील नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक कार्यगटाचे मत असून ते केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे. 

कोरोना लसीचे दोन्ही डोस  घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो. मात्र त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू होण्याचा किंवा प्रकृती खूप गंभीर होण्याचा प्रकार टाळता येतो. कोरोना साथीबरील उपचारांबाबत धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारने हा कार्यगट स्थापन केला आहे. या कार्यगटाने केंद्र सरकारला कळविले आहे की, कोरोना लस घेतलेल्यांना तिसरा बूस्टर डोस द्यावा, असे मत जागतिक आरोग्य संघटना किंवा अन्य महत्त्वाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेले नाही. अमेरिका, ब्रिटनमध्ये तिसरा बूस्टर डोस देण्यात आला पण त्याचे काही खास परिणाम दिसून आले नाहीत.

जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे संचालक व कोरोना कार्यगटाचे सदस्य डॉ. राकेश अग्रवाल यांनी सांगितले की, नजीकच्या काळात जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. या एकाच उपायाने मृत्यू व रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकेल.  पुन्हा कोरोना झालेल्यांपैकी ज्यांना एकाहून अधिक व्याधी नाहीत अशा लोकांच्या जीवाला तुलनेने कमी धोका असतो. अशा रुग्णांचा मृत्यू होणे किंवा त्यांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करावे लागण्याची पाळी येण्याची शक्यता नसते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या