शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ मध्ये अशा असतील सुट्ट्या, पाहा कधी असेल होळी, दसरा आणि दिवाळीची सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 09:29 IST

Holidays In 2024: केंद्र सरकारने २०२४ साठी गॅझेटेड सुट्ट्या म्हणजेच राजपत्रित सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या या यादीमध्ये १७ अनिवार्य सुट्ट्यांचा समावेश आहे.

२०२३ या वर्षाला निरोप देऊन २०२४ या नव्या वर्षाचे स्वागत करण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. लोकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. यादरम्यान केंद्र सरकारने २०२४ साठी गॅझेटेड सुट्ट्या म्हणजेच राजपत्रित सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या या यादीमध्ये १७ अनिवार्य सुट्ट्यांचा समावेश आहे. कार्मिक मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये १७ राजपत्रित सुट्ट्या आणि इतर ३१ सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या अनिवार्य सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे आहे. १) प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी  २) होळी  - २५ मार्च ३) गुड फ्रायडे - २९ मार्च ४) ईद उल फितर - ११ एप्रिल ५) राम नवमी - १७ एप्रिल ६) महावीर जयंती - २१ एप्रिल ७) बुद्ध पौर्णिमा - २३ मे ८) बकरी ईद - १७ जून ९) मोहरम - १७ जुलै १०) स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट ११) जन्माष्टमी - २६ ऑगस्ट१२) ईद ए मिलाद - १६ सप्टेंबर १३) गांधी जयंती - २ ऑक्टोबर  १४) दसरा - १२ ऑक्टोबर१५) दिवाळी - ३१ ऑक्टोबर १६) गुरू नानक जयंती - १५ नोव्हेंबर१७) नाताळ - डिसेंबर 

महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सुट्ट्या १) शिवजयंती - १९ फेब्रुवारी २) महाशिवरात्री - ६ मार्च  ३) गुढीपाडवा - ९ एप्रिल४) गणेश चतुर्थी - ७ सप्टेंबर  

टॅग्स :New Yearनववर्ष