शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

या 2 अभयारण्यांमध्ये आहेत 58 वाघ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 16:07 IST

केरळमधील पेरियार आणि परम्बिकुलम वाघ अभयारण्यात वाघांची एकूण संख्या 58 असल्याची माहिती केरळच्या वनमंत्र्यांनी दिली आहे.

तिरुअनंतपुरम, दि. 18 - केरळमधील पेरियार आणि परम्बिकुलम वाघ अभयारण्यात वाघांची एकूण संख्या 58 असल्याची माहिती केरळच्या वनमंत्र्यांनी दिली आहे. वर्ष 2016 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार या अभयारण्यांमध्ये वाघांची एकूण संख्या 58 असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत माहिती दिली. वनमंत्री राजू यांनी सांगितले की, क्षेत्रीय स्तरावरील सर्व्हेक्षणानुसार वाघांच्या संख्येनुसार पेरियार आणि परम्बिकुलम अभयारण्यात वाघांच्या संख्या अनुक्रमे 33 व 25 एवढी आहे. त्यांनी सांगितले की, वर्ष 2016 साली कॅमेराच्या मदतीनं करण्यात आलेल्या देखरेखीच्या आधारावर वाघांचा आताचा आकडा समोर आला आहे. 

वर्ष 2010मध्ये राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार समोर आलेल्या वाघांच्या आकडेवारीनुसार 634 चौरस फुटांवर पसरलेल्या परम्बिकुलम अभयारण्यात 38 आणि 925 चौरस फुटांवर परसलेल्या पेरियार अभयारण्यात 34 वाघ होते. तर गेल्या वर्षभरात 10 हत्ती, 5 माकड आणि एक बिबट्या अशा एकूण 21 वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे.  विधानसभेत वाघांची आकडेवारीची माहिती देत असताना वनमंत्री राजू यांनी वन्यजीवांच्या हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला,याचीही माहिती दिली. 

राज्यातील वनक्षेत्रात येणा-या परिसरात झालेल्या प्राणी व मानव संघर्षासंदर्भात वनमंत्री राजू यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात वायनाड जिल्ह्यात निरनिराळ्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता तर 39 जण जखमी झाले होते. 

टॅग्स :keralकेरळ