शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

येथे सासरा अन् दोन सुना यांच्यात रंगणार लढत, हे आहेत निवडणुकीतील कळीचे मुद्दे

By राकेशजोशी | Updated: May 23, 2024 14:41 IST

५७ वर्षांच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघातून दोन महिला कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

राकेश जोशी -हिसार : हिसार लोकसभा मतदारसंघातील राजकीय मूडही यावेळी शिगेला पोहोचला आहे. भाजपचेे उमेदवार रणजितसिंह चौटाला यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबातील नैना चौटाला आणि सुनैना चौटाला या दोन सुना वेगवेगळ्या राजकीय पक्षांतून लढत आहेत. काँग्रेसने हिस्सारमधून माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश जेपी यांना  संधी देत ही लढत रंजक बनवली आहे. जनता दलाच्या तिकिटावर जेपी यांनी १९८९ मध्ये हिस्सारमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने हिस्सार लोकसभा मतदारसंघातून महिलेला तिकीट दिलेले नाही. ५७ वर्षांच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघातून दोन महिला कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देअंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून अद्यापही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनाही पुरेसा न्याय मिळाला नसल्याची ओरड आहे.हिस्सारमधील चारही उमेदवार जाट आहेत. बहुतांश जागांवर जाट आणि बिगर जाट अशा जातीय समीकरणाच्या आधारे निवडणुका लढल्या गेल्याचा इतिहास आहे. या उमेदवारांसमोर समाजाची मते आकर्षित करण्याचे आव्हान असेलच, शिवाय बिगर जाट मतांना आकर्षित करण्याचे दडपणही असेल.

२०१९ मध्ये काय घडले?बृजेंद्र सिंह, भाजप (विजयी) - ६,०३,२८९दुष्यंत चौटाला, जजपा (पराभूत) - २,८९,२२१

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४HaryanaहरयाणाPoliticsराजकारण