शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

९० रेल्वे स्थानके होणार विमानतळासारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 04:50 IST

महाराष्ट्रातील सहा व देशातील ८४ अशा ९० रेल्वे स्थानकांना विमानतळांसारखे विकसित करण्याची नरेंद्र मोदी सरकारची योजना राबविण्यासाठी त्यात मोठे बदल केले आहेत.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहा व देशातील ८४ अशा ९० रेल्वे स्थानकांना विमानतळांसारखे विकसित करण्याची नरेंद्र मोदी सरकारची योजना राबविण्यासाठी त्यात मोठे बदल केले आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांनी उत्साह न दाखविल्यामुळे हे बदल केले आहेत.पुनर्विकास योजनेतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, वाय फाय, इमारतीचे नूतनीकरण, मॉड्यूलर वॉटर कियोस्क, पाण्यासाठी एटीएम, एलईडी लाइट्स, लिफ्ट आणि स्वयंचलित जिने, स्टेनलेस स्टीलची बाके, खाद्यपदार्थांच्या मॉड्यूलर कियोस्कसह अनेक सोईसुविधा उपलब्ध होतील. बांधा-वापरा-हस्तांतर (बीओटी) करा योजनेत स्थानकांवर वेटिंग हॉल, विश्रांती कक्ष, स्वच्छतागृहदेखील विमानतळासारखे आरामदायी आणि सुविधायुक्त बनविले जाईल. सगळे काम रेल्वेची संपत्ती आणि दुसऱ्या संसाधनांचा व्यावसायिक वापर करून केले जाणार होते. यासाठी रेल्वेच्या रिकाम्या असलेल्या जमिनीवर व्यावसायिक संपत्ती तयार करून आर्थिक स्त्रोत एकत्र केले जाणार होते.ज्या ९० स्थानकांना विकसित केले जाणार आहे त्यात महाराष्ट्रातील सहा स्थानकांचा समावेश आहे. त्यात शिवाजीनगर, सोलापूर, वर्धा, पुणे, इगतपुरी आणि लोणावळाचा समावेश आहे.अनेक स्टेशनांवर काम सुरूभारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळालाही अनेक स्थानकांच्या विकासाचे काम दिले आहे. त्यात शिवाजीनगर, आनंद विहार, बिजवासन, चंदीगड, गांधीनगर, हबीबगंज (भोपाळ) आणि सूरत रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.ठाणे, मडगावसह पुड्डुचेरीसह एकूण १० स्थानकांसाठी करार झालाआहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे