शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

या वर्षी भारतरत्न कोणीच नाही :केंद्र सरकारने जाहीर केली ८५‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 03:21 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने एकूण ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने एकूण ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.पद्मभूषण पुरस्कार विजेते-पंकज अडवाणी (बिलियर्डस खेळाडू), फिलीपोस मार ख्रिसोस्तोम (अध्यात्म), महेंद्रसिंग धोनी (क्रिकेटपटू), अलेक्झांडर कडाकिन (पब्लिक अफेअर्स), रामचंद्रन नागस्वामी (पुरातत्वशास्त्र), वेदप्रकाश नंदा (साहित्य व शिक्षण), लक्ष्मण पै (चित्रकला), अरविंद पारिख (संगीत), शारदा सिन्हा (संगीत)पद्मश्री पुरस्कार विजेतेडॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग (वैद्यकीय क्षेत्र), दामोदर गणेश बापट (समाजसेवा), प्रफुल्ल गोविंद बरुआ (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), मोहनस्वरुप भाटिया (लोकनृत्य), सुधांशू विश्वास (समाजसेवा), साईकोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), पंडित श्यामलाल चतुर्वेदी (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), जोस मा जोय (विदेशी नागरिक - व्यापार व उद्योग), लंग्पोक्लकपम सुबदानी देवी (विणकर), सोमदेव देवरामन (टेनिस खेळाडू), येशी धोडेन (वैद्यकीय क्षेत्र), अरुपकुमार दत्ता (साहित्य व शिक्षण), दोद्दारंगे गौडा (गीतकार), अरविंद गुप्ता (शिक्षण व साहित्य), दिगंबर हांडसा (साहित्य व शिक्षण), रामली बिन इब्राहिम (विदेशी नागरिक - नृत्य), अन्वर जलालपुरी (मरणोत्तर, क्षेत्र - साहित्य व शिक्षण), पियाँग तेमजेन जमीर (साहित्य व शिक्षण), सीतव्वा जोड्डाती (समाजसेवा), मालती जोशी (साहित्य व शिक्षण), मनोज जोशी (अभिनेता), रामेश्वरलाल काब्रा (व्यापार आणि उद्योग), प्राणकिशोर कौल (कला), बौनलप केओकांगना (विदेशी नागरिक - वास्तुविशारद), विजय किचलू (संगीत), टॉमि कोह (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), लक्ष्मी कुट्टी (वैद्यकीय सेवा), जयश्री गोस्वामी महंता (साहित्य व शिक्षण), नारायणदास महाराज (अध्यात्म), प्रवकार महाराणा (शिल्पकार), हून मेनी (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), नौफ मारवाई (योगशास्त्र), झवेरीलाल मेहता (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), कृष्णाबिहारी मिश्रा (साहित्य व शिक्षण), शिशिर पुरुषोत्तम मिश्रा (चित्रपट), सुभाषिनी मिस्त्री (समाजसेवा), तोमिओ मिझोकामी (विदेशी नागरिक - साहित्य आणि शिक्षण), सोमदेत फ्रा महा मुनीवाँग (विदेशी नागरिक - अध्यात्म), केशवराव मुसळगावकर (साहित्य आणि शिक्षण), डॉ. थान्ट मिन्ट (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), व्ही नानामल (योगशास्त्र), सुलागिट्टी नरसम्मा (समाजसेवा), विजयालक्ष्मी नवनीत कृष्णन (लोकसंगीत), आय न्योमन नोत्रा (विदेशी नागरिक - शिल्पकार), मलाई हाजी अब्दुल्ला बिन मलाई हाजी ओथमान (विदेशी नागरिक - समाजसेवा), गोवर्धन पणिका (विणकर), भवानीचरण पटनाईक (पब्लिक अफेअर्स), मुरलीकांत पेठकर (दिव्यांग जलतरणपटू), हबीबुल्लो राजाबोव्ह (विदेशी नागरिक - साहित्य, शिक्षण), एम. आर. राजगोपाल (वैद्यकीय), संपत रामटेके (समाजसेवा, मरणोत्तर), चंद्रशेखर रथ (साहित्य व शिक्षण), एस. एस. राठोड (नागरी सेवा), अमिताव रॉय (विज्ञान आणि अभियांत्रिकी), संदूक रुइत(विदेशी नागरिक - वैद्यकीय),आर. सत्यनारायण (संगीत),पंकज एम. शहा (वैद्यकीय),भज्जू श्याम (चित्रकला), महाराव रघुवीरसिंग (साहित्य आणिशिक्षण), किदंबी श्रीकांत (बॅडमिंटन), इब्राहिम सुतार (संगीत), सिद्धेश्वर स्वामीजी (अध्यात्म), लेंटिना आओ थक्कर (समाजसेवा), विक्रमचंद्र ठाकूर (विज्ञान आणि अभियांत्रिकी), रुद्रपत्नम नारायणस्वामी तारनाथन व त्यागराजन (संगीत), न्यूएनतिएन थिएन (विदेशी नागरिक - अध्यात्म), भगिरथप्रसाद त्रिपाठी (साहित्य आणि शिक्षण), राजगोपालन वासुदेवन (विज्ञान आणि अभियांत्रिकी), मानसबिहारी वर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी), गंगाधर पानतवणे (साहित्य),रोमुलूस विटाकर (वन्यजीवसंवर्धन), बाबा योगेंद्र (कला),ए. झाकिया (साहित्य आणि शिक्षण).