शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पर्याय नसल्यामुळे आम्ही गांजाची लागवड करतो, हमीभावाची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 06:56 IST

गांजाची लागवड करणाऱ्यांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टॅन्सेस ॲक्ट, १९८५ मध्ये कठोर दंडाची तरतूद असल्याची माहिती असतानाही ग्रामस्थांनी प्रशासनापुढे ही अट ठेवली. 

मलकानगिरी (ओडिशा) : मलकानगिरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सर्व सरकारी कल्याणकारी कार्यक्रम आमच्या वसाहतींत अमलात आणले, तर आम्ही गांजाची लागवड करणे थांबवू, असे म्हणत रस्त्यांवर निदर्शने केली. गांजाची लागवड करणाऱ्यांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टॅन्सेस ॲक्ट, १९८५ मध्ये कठोर दंडाची तरतूद असल्याची माहिती असतानाही ग्रामस्थांनी प्रशासनापुढे ही अट ठेवली. रालेगाडा ग्रामपंचायतींच्या ३५ खेड्यांतील सुमारे १० हजार रहिवासी गांजाची लागवड थांबवण्याची अट सांगण्यासाठी सोमवारी धुलिपूट येथे एकत्र जमले होते. त्यांनी आपल्या १९ मागण्याही यावेळी मांडल्या. “आम्हाला आमच्या कृषी उत्पादनाला प्रत्यक्ष हवा तसा भाव मिळत नाही. रालेगाडा आणि त्या परिसरातील ग्रामपंचायतीचे बहुसंख्य ग्रामस्थ हे गांजाच्या लागवडीवर अवलंबून आहेत. गांजाच्या लागवडीतून मिळणाऱ्या पैशांमुळे आम्ही आमची मुले दूर अंतरावरील ठिकाणी शिक्षणासाठी पाठवू शकतो,” असे रालेगाडाचे रहिवासी कामुलू हंताल म्हणाले.

जमिनीचे वाद सोडवावेतराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि पंतप्रधान आवास योजनेखाली सगळ्या घरांना सामावून घ्यावे, वन हक्क कायद्याखाली जमिनीचे वाद सोडवावेत आणि सर्व कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किमत द्यावी, अशा या आंदोलक ग्रामस्थांच्या मागण्या आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीDrugsअमली पदार्थOdishaओदिशा