शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक गुन्ह्यांसंबंधी लिंग आधारित भेदभाव नाही; मुले, महिलांवरील गुन्ह्यांसाठी नवीन कलमे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 08:01 IST

ज्यामध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा समावेश आहे आणि तस्करीचा गुन्हा दंडनीय अपराध करण्यात आला आहे,

नवी दिल्ली - ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेची (आयपीसी) जागा घेणाऱ्या भारतीय न्याय संहितेने (बीएनएस) अनेक बदल करून पीडित आणि गुन्हेगारांसाठी लैंगिक आधारित भेदभाव बंद केला आहे. 

नवीन गुन्हेगारी कायद्याच्या स्पष्टीकरणात्मक नोटमध्ये असे म्हटले गेले आहे की, गुन्हेगार लैंगिक शोषणासाठी मुले आणि मुली दोघांचा वापर करतात. भारतीय दंड संहितेच्या कलम ३६६ ए मधील ‘अल्पवयीन मुलगी’ हा शब्द बीएनएसच्या कलम ९६ मधील ‘मूल’ या शब्दाने बदलला गेला आहे, ज्यामध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा समावेश आहे आणि तस्करीचा गुन्हा दंडनीय अपराध करण्यात आला आहे, तसेच त्यात पुढे म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३६६ बी मधले ‘परदेशातून मुलगी आणणे’ हे वाक्य ‘परदेशातून मुलगी किंवा मुलगा आणणे’ असे बदलून ‘लिंग तटस्थ’ करण्यात आले आहे. आणखी काय?स्पष्टीकरणात्मक नोंदीनुसार, २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीला किंवा १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला भारतात आणण्याच्या गुन्ह्याचा समावेश करण्यासाठी बीएनएसमध्ये कलम १४१ म्हणून लागू करण्यात आले आहे.

बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे शिक्षेचे पर्यायलैंगिक गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी बीएनएसमध्ये ‘महिला आणि मुलांविरुद्ध गुन्हे’ नावाचा नवीन अध्यायदेखील सुरू करण्यात आला आहे. तत्सम गुन्हे आयपीसीअंतर्गत ‘मानवी शरीरावर परिणाम करणारे गुन्हे’ प्रकरणाचा भाग होते.  बीएनएसने आयपीसीच्या लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत बलात्कार पीडितांचे वय-आधारित वर्गीकरण सादर केले आहे आणि १८, १६ आणि १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे शिक्षेचे पर्याय निर्धारित केले आहेत.