शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

...तर ज्योतिरादित्य मुख्यमंत्री असते, राहुल गांधींचे वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 06:35 IST

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी गेल्या वर्षी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता

नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंदिया पक्षामध्ये राहिले असते, तर ते आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केले. त्यावर आपण काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा मला मुख्यमंत्री करण्याचा विचार का केला नाही, असा टोला सिंदिया यांनी लगावला.  युवक काँग्रेसच्या मेळाव्यात राहुल गांधी म्हणाले की, सिंदिया पक्षात राहिले असते, तर मुख्यमंत्री झाले असते. आज त्यांना राज्यसभेत मागील बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. 

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी गेल्या वर्षी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.  तेव्हा का नाही सुचले? राहुल गांधी यांच्या वक्तव्याविषयी विचारता, सिंदिया म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांना हे सुचायला हवे होते. ते जे आज सांगत आहेत, ते मी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी करून दाखवले असते, तर परिस्थिती वेगळी असती. ही काळजी त्यांनी तेव्हा करायला हवी होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे