शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

...तर CAA झारखंडमध्ये लागू होणार नाही; हेमंत सोरेन यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 11:25 AM

Citizen Amendment Act : देशातील नागरिक केंद्र सरकारच्या दोन्ही कायद्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करू. या कायद्यामुळे झारखंडमधील एकही व्यक्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास कायदे लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - झारखंडचे मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झालेले झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी मंगळवारी नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.  या कायद्यामुळे राज्यातील एकाही व्यक्तीच्या नागरिकत्वावर गदा आली तर हा कायदा राज्यात लागू होऊ देणार नसल्याचे हेमंत सोरेन यांनी म्हटले. 

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झामुमो-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल आघाडीला चांगले यश मिळाले. या आघाडीचे नेतृत्व सोरेन करत आहेत. ते म्हणाले की, नागरिकता संशोधन कायदा आणि सीएएचा आपण अद्याप अभ्यास केला नाही. याचा आपण समग्र अभ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

देशातील नागरिक केंद्र सरकारच्या दोन्ही कायद्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करू. या कायद्यामुळे झारखंडमधील एकही व्यक्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास कायदे लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान केंद्र सरकारने नुकतीच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर एनपीआर, सीएए आणि एनसीआर या तिन्हींची समिक्षा करण्यात येईल. या कायद्यामुळे झारखंडमधील एकही व्यक्ती निर्वासित होऊ नये, अशीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक