शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाकडे नाण्यांचा खजिना; पाहून व्हाल अवाक्! एका ग्रुपमार्फतही करतात खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:33 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाण्यांंचाही समावेश

देवास: असं म्हणतात की छंद ही अशी गोष्ट आहे, जी माणसाला कोणतीही गोष्ट करायला भाग पाडते. मध्य प्रदेशमधील देवास शहरातील तरुण व्यापारी विशाल बम (जैन) यांनाही लहानपणापासून जुन्या वस्तू गोळा करण्याची आवड आहे. त्यांच्याकडे प्रत्येक काळातील, साम्राज्यातील आणि संस्थानांची नाणी आहेत.त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चलनात आलेली नाणी आहेत. अनेक शिक्क्यांचाही समावेश आहे. एका बाजूला छत्रपती तर दुसऱ्या बाजूला ‘श्रीराजा शिव’ असे लिहिलेले आहे. ही नाणी मराठी कुटुंबात पूजनीय असल्याचे विशाल यांनी सांगितले.

पैसेही करतात खर्च

विशालने सांगितले की, तो देशभरातील अशा लोकांशी संबंधित आहे, जे नाणी आणि इतर जुन्या गोष्टी गोळा करतात. अशा लोकांचा एक ग्रुपही तयार करण्यात आला आहे. विशाल त्यांच्यामार्फतच ही नाणी खरेदी करतो. तो सुमारे चार हजार लोकांच्या संपर्कात आहे. मौल्यवान नाणी विकत घेण्यासाठी पैसाही खर्च करतात.

ही नाणी पूजेत ठेवली जातात. विशाल यांच्याकडे मराठा राज्यकर्त्यांचे तराजू हे चिन्हही आहे. त्यांच्याकडे २०० प्रकारचे १००० बंडल आहेत.ब्रिटिशकालीन १९११ च्या तराजू, चुन्याच्या पेट्या, सुगंधी पेट्या, सरोटे, इंकपॉट्स, चांदीचे खोके, ताड पाने, लाकडी पेन, संस्थानांचे मोनोग्राम, लहान तोफा, सायकल टोकन परवाने यासह इतरही अद्वितीय वस्तुसंग्रह त्यांच्याकडे आहे.

जगातील दुसरे सर्वांत लहान चलन

त्यांच्याकडे २२०० वर्षे जुने, जगातील दुसरे सर्वांत लहान आणि भारताचे पहिले चलनही आहे. वेगवेगळ्या कालखंडातील ही नाणी अखंड भारतातील राजवंश, राजेशाही आणि १ हजार वर्षांपूर्वीची आहेत.

  • २,६०० वर्षे जुनी नाणी त्यांच्याकडे चंद्रगुप्त काळातील 
  • २३०० वर्षे जुनी मौर्य काळातील नाणी 
  • कुशाण, शुंग, इंडोसेशन काळातील नाणी आणि स्वराष्ट्र जनपद काळातील नाणी आहेत.चोल वंशाची, हिंदुशाही संस्थानाची नाणीही आहेत.
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज