शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पत्नीने दाताने तोडला पतीच्या जिभेचा लचका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 06:47 IST

Crime News: हरियाणातील हिसार जिल्ह्यात पत्नीने पतीच्या जिभेचा दाताने लचका तोडला. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठीने वार करून जखमी केले.

चंडीगड : हरियाणातील हिसार जिल्ह्यात पत्नीने पतीच्या जिभेचा दाताने लचका तोडला. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठीने वार करून जखमी केले. यावेळी पत्नी सरस्वतीने पती करमचंदच्या कुटुंबीयांना शिवीगाळही केली. करमचंद याच्या जिभेवर १५ टाके पडले आहेत.बरवाला पोलिसांनी सरस्वतीविरुद्ध गुन्हा दाखल  आहे. मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि अपशब्द वापरणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी दयाराम यांनी सांगितले. करमचंद आणि सरस्वती यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला. सरस्वतीचे गेल्या काही दिवसांपासून करमचंदशी भांडण होत होते. लग्नापासून ती भांडणे करीत होती. करमचंदचे वडील मायाचंद यांनी म्हटले आहे की, रात्री अचानक माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज आल्याने मी त्याच्या खोलीत गेलो. तेथे मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला बोलताही येत नव्हते. त्याने एका कागदावर लिहिले की पत्नीने दाताने आपल्या जिभेला चावा घेतला आहे. त्याला १५ टाके पडले, पण तरीही तो बोलू शकत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी