शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

देशात यादवी युद्धाचा धोका वाढला, कैलास विजयवर्गीय यांचे वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 06:53 IST

ते म्हणाले की, एका माजी लष्करी अधिकाऱ्याशी मी चर्चा केली. ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

इंदूर : देशात ३० वर्षांत लोकसंख्येत मोठे बदल होणार असून त्यामुळे यादवी युद्धाचा धोका आहे, असे वादग्रस्त विधान मध्य प्रदेशचे मंत्री व भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले. विजयवर्गीय यांनी बेजबाबदार वक्तव्ये केले असून माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली. 

नीट जगता येणार नाही अशी स्थिती येईल ते म्हणाले की, एका माजी लष्करी अधिकाऱ्याशी मी चर्चा केली. ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आपल्याला नीट जगता येणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते, असे या माजी लष्करी अधिकाऱ्याने मला सांगितले. या गोष्टीचा लोकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. हिंदू समाजाला अधिक बळकट कसे करता येईल याचा विचार सर्वांनी करावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. काही लोक जातीपातींच्या आधारे हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची नीती वापरून या लोकांनी सत्ता मिळविण्याचे मनसुबे रचले आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा