शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 15:17 IST

‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांची सुरुवात नागपूरपासून करण्याचे ठरले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत केंद्रातील सरकारला आव्हान देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या २६ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपूरच्या संघभूमीत फुटणार आहे. ‘इंडिया’ आघाडीतील बड्या नेत्यांचा सहभाग असलेली ही जाहीर सभा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांची सुरुवात नागपूरपासून करण्याचे ठरले आहे. पण, पूर आल्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आणि आता नोव्हेंबर महिन्यात ही रॅली आयोजित करण्यात येत असल्याचे  समन्वय समितीचे सदस्य, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना - ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट या रॅलीचे आयोजन करणारआहेत.‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये घेण्याचे ठरले होते. पण मध्य प्रदेशात होत असलेली विधानसभेची निवडणूक, सनातन धर्मावर द्रमुकचे नेते उदयनिधी स्टालिन यांनी केलेली टीका तसेच ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष आम आदमी पार्टीने मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही रॅली स्थगित करायला लावली होती.

 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक