शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संसद भवन सोहळ्याला राष्ट्रवादाचा ‘स्पिन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 08:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत भाजपने या सोहळ्याला राष्ट्रवादाचा स्पिन दिला आहे.

सुनील चावके -

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून नव्या संसद भवनाच्या राष्ट्रार्पणाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत भाजपने या सोहळ्याला राष्ट्रवादाचा स्पिन दिला आहे.

सावरकर आणि संसद भवन यांचा संबंध वीस वर्षे जुना आहे. केंद्रात वाजपेयी सरकार असताना लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकर यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला; पण या विरोधाला न जुमानता या तैलचित्राचे  अनावरण करण्यात आले होते. 

राहुल गांधींनी केली होती टीका- भारत जोडो यात्रेदरम्यान आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. - सावरकर यांच्यावर टीका करून काही साध्य होणार नाही, असे शरद पवार यांनी समजावल्यानंतर तसेच उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी टीकेला विराम दिला होता. आता सावरकर यांच्या जयंतीच्या पर्वावर नव्या संसद भवनाचेच राष्ट्रार्पण होत असल्याचे सांगून भाजपने सावरकर विरोधकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर