शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

सर्वात श्रीमंत उमेदवार; 661 कोटींची मालमत्ता, सर्वाधिक करोडपती भाजपकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 08:34 IST

काही उमेदवार गरीब असून, त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरदेखील नाही.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा प्रचार थांबला. पहिल्याच टप्प्यात १९ जिल्ह्यांमधील ८९ जागांसाठी मतदान हाेणार आहे. त्यासाठी तब्बल ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी २११ उमेदवार कराेडपती असून, त्यांची सरासरी संपत्ती २.८८ काेटी रुपये आहे. काही उमेदवार गरीब असून, त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरदेखील नाही.

सर्वाधिक कराेडपती उमेदवार भाजपचे

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक कराेडपती उमेदवार भाजपचे 

३७ उमेदवारांनी पॅनबाबत माहिती दिलेली नाही

हे आहेत सर्वाधिक श्रीमंत

जयंतीभाई पटेल / भाजप मानसा (गांधीनगर) ६६१ काेटी

बलवंतसिंह राजपूत / भाजप सिधपूर (पाटण) ३७२ काेटी

अजितसिंह ठकाेर / आप दाभोई (बडाेदा) ३४३ काेटी

हे उमेदवार आहेत कर्जात

इंद्रनील राजगुरू राजकाेट पूर्व उमेदवार : काँग्रेस संपत्ती : १६२ काेटीकर्ज : ७६ काेटी गाड्या : १७ लक्झरी शिक्षण : बारावी

भचुभाई आरेठियाकच्छमधील रापरउमेदवार : काँग्रेस संपत्ती : ९७ काेटीकर्ज : ३० काेटी गाड्या : ३ लक्झरी शिक्षण :  अकरावी

जगमालभाई वाला / साेमनाथउमेदवार : आपसंपत्ती : २५ काेटीकर्ज : २२ काेटी 

जयेशभाई रादडिया जेतपूर, राजकाेट उमेदवार : आपसंपत्ती : ३३ काेटीकर्ज : १८ काेटी 

जयसुखभाई देत्राेजाजेतपूर, राजकाेट उमेदवार : आपसंपत्ती : ७ काेटीकर्ज : १३ काेटी 

या उमेदवारांची संपत्ती शून्य

n महेंद्रभाई पाटनी, गांधीनगर, उत्तर अपक्षn सत्यमकुमार पटेल, नराेडा (अहमदाबाद) सरदार वल्लभभाई पटेल पार्टी n सतीश साेनी, आराईवाडी (अहमदाबाद) अपनी जनता पार्टी 

n कस्तूरभाई परमार, दानिलमडा (अहमदाबाद) प्रजा विजय पक्षn जीवनभाई परमार, साबरमती (अहमदाबाद) डेमाेक्रॅटिक भारतीय समाज पार्टी

पाच उमेदवारांनी स्वत:ची मालमत्ता शून्य असल्याचे दाखविले आहे. काही उमेदवारांकडे संपत्ती भरपूर आहे. परंतु, ते कर्जात बुडालेले आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस आणि आप या पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Electionनिवडणूक