शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ती जागा 'आप'ला देत 'राजपुत्रा'ने सूड उगवला; भरूचच्या जागेवरून भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 08:12 IST

गुजरातमधील भरूचची जागा आम आदमी पार्टीला (आप) देण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसने शनिवारी जागावाटप कराराचा एक भाग म्हणून गुजरातमधील भरूचची जागा आम आदमी पार्टीला (आप) देण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. यातून राहुल गांधींचे 'वापरा आणि फेका' धोरण आणि 'राजपुत्राचा बदला' दिसतो, अशी टीका करत भाजपने गांधी कुटुंबीय आणि दिवंगत अहमद पटेल यांच्यातील मतभेदांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. 

भाजपचे प्रवक्ते जयवीर शेरगिल म्हणाले : 'काँग्रेसला जीवदान देणाऱ्या अहमद पटेल यांचा गड 'आप'ला देणे म्हणजे राजपुत्राचा सूड आहे. 

भरूच लोकसभा जागा आघाडीत मिळवू न शकल्याबद्दल आमच्या जिल्हा कॅडरची मनापासून माफी मागते. मी तुमच्या निराशेत सहभागी आहे; परंतु आता एकत्र येऊन अधिक मजबूत होऊन अहमद पटेल यांचा ४५ वर्षाचा वारसा आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.- मुमताज, अहमद पटेल यांच्या सुपुत्री

कोणतीही युती भाजपला सर्व २६ (लोकसभेच्या) जागा जिंकण्यापासून रोखू शकत नाही आणि तेही ६ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने. माझा विश्वास आहे की, काँग्रेस आणि 'आप' अजूनही स्वप्न पाहत आहेत आणि वास्तव पाहायला तयार नाहीत.- सी. आर. पाटील, प्रदेशाध्यक्ष, गुजरात भाजप

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाGujaratगुजरात