शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive - पंतप्रधान दूर करणार मित्रांची नाराजी, वेगळी होणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:16 IST

एनडीए खासदारांच्या वेगवेगळ्या समूहात होणार बैठका

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४ पूर्वी एनडीएमध्ये सहभागी होत असलेल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:कडे घेतली आहे. एनडीए खासदारांचे १० समूह तयार केले असून, त्यांची बैठक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत होईल. एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये आपसातील समन्वय व सद्भाव वाढवण्याचा व तो तळागाळापर्यंत नेण्याचा या बैठकांचा उद्देश आहे. 

अशा बैठका घेण्यासाठी भाजप नेते, केंद्रीय मंत्री, एनडीएच्या मित्रपक्षांचीही एक महत्त्वाची बैठक गुरुवारी संसद भवनात बोलावण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. अपना दलच्या नेत्या, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांचीही या बैठकीत उपस्थिती होती. एनडीएच्या मित्रपक्षांत आपसातील सहयोग, समन्वय वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली. अशा बैठका यापुढेही घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

नेत्यांच्या काय तक्रारी?nभाजपचे नेते, खासदार आपल्याशी सहकार्य करणे तर दूरच, परंतु बोलतसुद्धा नाहीत, असा मुद्दा ३९ पक्षांच्या एनडीएमध्ये सहभागी असलेल्या लहान-लहान पक्षांनी दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत उपस्थित केला होता. nकाही केंद्रीय मंत्र्यांची तक्रार करताना त्यांनी म्हटले होते की, ते आमची कामे करणे तर दूरच, आम्हाला भेटण्यासाठी वेळही देत नाहीत. nअशा तक्रारी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, एनडीए खासदारांचे १० समूह तयार केले जात आहेत. त्यांची बैठक स्वत: पंतप्रधान घेणार आहेत.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMember of parliamentखासदार