शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील परिवर्तनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज; चिंतन शिबिरात सोनिया गांधींचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:15 IST

पक्षात मोठ्या बदलांचे संकेत

- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कउदयपूर : काँग्रेसमध्ये मोठे बदल करणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच पक्षात परिवर्तन होऊ शकते. काँग्रेसने आजवर प्रत्येक नेता, कार्यकर्त्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. आता त्यांनी पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे स्पष्ट केले. शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. 

चिंतन शिबिराला सुमारे ४५० काँग्रेस नेते उपस्थित आहेत. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, काँग्रेस नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्षाच्या हिताला प्राधान्य द्यावे. पक्ष मजबूत होण्याकडे प्रत्येक नेत्याने लक्ष द्यावे. चिंतन शिबिरात काँग्रेसमधील नेत्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडावेत. मात्र, पक्षातील नेत्यांत अभेद्य एकजूट आहे, असा संदेश चिंतन शिबिरातून जायला हवा.

काँग्रेस करतेय आत्मपरीक्षण : काँग्रेसने आत्मपरीक्षणास सुरुवात केली आहे. आपला पक्ष अधिक मजबूत करण्याची संधी चिंतन शिबिराच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता, नेत्यांनी करून घ्यायला पाहिजे.     - सोनिया गांधी.

सोनिया गांधी म्हणाल्या...n काँग्रेसला आलेल्या अपयशाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आगामी काळात पक्षाला कशा प्रकारे संघर्ष करावा लागणार आहे याचीही आम्हाला जाण आहे. n राजकारणात काँग्रेसला पूर्वी जे स्थान होते, तेच पुन्हा मिळवून देण्याचा निर्धार पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी करायचा आहे. n पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशात मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होत आहे. तसेच अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असून विरोधकांना धमकाविले जात आहे. 

राहुल गांधी यांचा रेल्वेने प्रवासशिबिराला उपस्थित राहण्यासाठी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीहून चेतक एक्स्प्रेसने उदयपूरपर्यंतचा प्रवास केला. प्रवासात त्यांचे हरयाणा व राजस्थानातील विविध स्थानकांवर जंगी स्वागत झाले. 

 नेत्यांच्या छायाचित्रांचे फलकशिबीरस्थळी व शहरामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षांबरोबरच माजी पंतप्रधान नरसिंहराव, मनमोहन सिंग यांची छायाचित्रे असलेले अनेक फलक उभारल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस