शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गायब होणाऱ्या ८५ पैशांची जादू थांबली; मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 06:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल

जगदलपूर (छत्तीसगड) : ‘काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून गरिबांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या वेदना कधीच समजून घेतल्या नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार ही देशाची ओळख बनली होती, मात्र आपण काँग्रेसचा लुटमारीचा परवाना संपवला,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील छोटी अंबाल गावात प्रचारसभेत मोदींनी तुष्टीकरणासाठी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार ही देशाची ओळख बनली होती आणि त्याचा सर्वाधिक फटका बसला तो गरिबांनाच. काँग्रेस सरकारच्या काळात दिल्लीतून एक रुपया पाठवला जात होता, तेव्हा फक्त १५ पैसे गावात पोहोचत होते, हे मी म्हणत नाही. काँग्रेसचे पंतप्रधान म्हणाले होते. अरे भाऊ, सांगा कोण होता तो पंजा जो ८५ पैसे मारायचा. देशात काँग्रेसचे सरकार असते तर गरिबांच्या ३४ लाख कोटी रुपयांपैकी २८ लाख कोटी रुपयांची लूट झाली असती, असा दावा मोदी यांनी केला.

कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नाही : राजनाथसिंहnनागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (सीएए)कोणाही भारतीयाचे नागरिकत्व रद्द होणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी तामिळनाडूतील नमक्कल येथे प्रचारसभेत सांगितले. ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्यावर विराेधक जाणूनबुजून गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहे. nभाजपने जनतेला दिलेली वचने पूर्ण केली. अयोध्येत भगवान रामाचे मंदिर बांधण्यात आले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम आमच्या सरकारने रद्द केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा केला.nकोणत्याही धर्मातील माता-भगिनींवर झालेल्या अत्याचाराविरोधात आमचे केंद्र सरकार कठोर कारवाई करेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस