शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल, रिसॉर्टमध्ये नाही तर सामुहिक विवाह सोहळ्यात लागलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न, सोबत २१ वधू-वरांनीही बांधली लग्नगाठ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:16 IST

Mohan Yadav;s Son's wedding: राजकारणी, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या कुटुंबातील विवाहसोहळे म्हटले की आलिशान मंडप, फाईव्ह स्टार हॉटेल, रिसॉर्टमधील मेजवान्या नजरेसमोर येतात. मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे याला अपवाद ठरले आहेत. मोहव यादव यांचे पुत्र डॉ. अभिमन्यू यादव आणि वधू डॉ. इशिता यादव यांचा विवाह उज्जैन येथील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे.

राजकारणी, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या कुटुंबातील विवाहसोहळे म्हटले की आलिशान मंडप, फाईव्ह स्टार हॉटेल, रिसॉर्टमधील मेजवान्या नजरेसमोर येतात. मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे याला अपवाद ठरले आहेत. मोहव यादव यांचे पुत्र डॉ. अभिमन्यू यादव आणि वधू डॉ. इशिता यादव यांचा विवाह उज्जैन येथील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे. वधू-वर पारंपरिक वेशभूषेमध्ये सामूहिक विवाहाच्या मंचावर आहेत. त्यांच्यासोबत इतर  वधू-वरांचाही पारंपरिक पद्धतीने विधिपूर्वक विवाह होत आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या मुलाचा विवाहा कुठल्याही आलिशान हॉटेल, रिसॉर्ट किंवा परदेशातील ठिकाणी न करता २१ इतर जोडप्यांसह सामुहिक विवाह सोहळ्यात करण्याचा निर्णय घेतला. यामाध्यमातून त्यांनी अनावश्यक दिखाव्यापेक्षा कुटुंब, संस्कार आणि सामाजिक समानतेला महत्त्व दिले.

दरम्यान, या विवाह सोहळ्याचे फोटोदेखील समोर आले आहेत. तसेच उज्जैन येथीन सांवरा खेडी येथे आयोजित या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये एकूण २१ वधू-वरांचं लग्न लागत आहे. दुपारपासून  संध्याकाळपर्यंत सप्तपदी, कन्यादान, निरोप यांसह सर्व पारंपरिक विधी एकेक करून संपन्न होणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये मुलाचा विवाह लावण्याचा घेतलेला निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Chief Minister's son marries in mass wedding, promoting simplicity.

Web Summary : Madhya Pradesh CM's son married in a mass wedding with 21 other couples in Ujjain. Eschewing lavishness, CM Yadav prioritized family values and social equality, setting a commendable example with traditional ceremonies.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न