शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले, पोस्टमार्टमसाठी पाठवले, तेवढ्या पतीने हात पकडला आणि ती महिला झाली जिवंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 15:30 IST

Hospital News:  ग्वाल्हेर चंबळ भागातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या जयारोग्य चिकित्सालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

ग्वाल्हेर -  ग्वाल्हेर चंबळ भागातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या जयारोग्य चिकित्सालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे गंभीर अवस्थेत उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठीही पाठवण्यात आला. मात्र पोस्टमार्टेमला नेण्यापूर्वी पतीने सदर महिलेचा हात पकडला आणि तिच्या नाडीचा अंदाज घेतला तर ती जिवंत असल्याचे दिसून आले.

त्यानंतर रुग्णालयात खळबळ उडाली. महिलेला पुन्हा एकदा ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर पुन्हा एकदा उपचार सुरू करण्यात आले. हलगर्जीपणाचा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आरकेएस धाकड यांनी कारवाईसाठी कठोर पावले उचलत तपास समिती स्थापन केली. तसेच आरोपी डॉक्टरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

उत्तर प्रदेशमधील महोबा येथील जामवती या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना नातवाईकांनी झांसीमधील एका खासगी रुग्णालयात आणले. तिथून तयांना उपचारांसाठी जयारोग्य रुग्णालयात पाठवले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुठल्याही रुग्णाला मृत घोषित करण्यापूर्वी ईसीजी काढणे आवश्यक असते. मात्र ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित करून थेट पोस्टमार्टमसाठी पाठवले.

पोस्टमार्टेम हाऊसचे गेट उघडण्याची वाट पाहत असलेल्या पतीने पत्नीचा अखेरच्या वेळी हात पकडला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याच्या पत्नीची नाडी सुरू होती. त्यानंतर रुग्णालयात धावाधाव झाली. तसेच महिलेला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशhospitalहॉस्पिटल