शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

या वर्षीतील अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण 28, 29 ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 08:09 IST

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा छायाकल्प  दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ दिसते. जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येते तेव्हा ‘खग्रास चंद्रग्रहण’ दिसते.

ठाणे : या वर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण २८ व २९ ऑक्टोबर रोजी आश्विन पौर्णिमेच्या उत्तर रात्री १:०५ ते २:२३ या वेळेत दिसणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली. ३१ डिसेंबर २०२८ ची वर्ष अखेरची आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या रात्री ‘खग्रास चंद्रग्रहण’ दिसणार आहे, असेही सोमण म्हणाले.

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा छायाकल्प  दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ दिसते. जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येते तेव्हा ‘खग्रास चंद्रग्रहण’ दिसते.

सोमण यांच्या माहितीनुसार पुढील १० वर्षांतील चंद्रग्रहणे!    छायाकल्प चंद्रग्रहण    २५ मार्च २०२४    दिसणार नाही    खंडग्रास चंद्रग्रहण    १८ सप्टेंबर २०२४    दिसणार नाही    खग्रास चंद्रग्रहण    १४ मार्च २०२५    दिसणार नाही    खग्रास चंद्रग्रहण    ७ सप्टेंबर २०२५    दिसेल    खग्रास चंद्रग्रहण    ३ मार्च २०२६    चंद्र दिसेल    खंडग्रास चंद्रग्रहण    २८ ॲागस्ट २०२६    दिसणार नाही    छायाकल्प चंद्रग्रहण    २० फेब्रुवारी २०२७    दिसेल    छायाकल्प चंद्रग्रहण    १८ जुलै २०२७    दिसेल    छायाकल्प चंद्रग्रहण    १७ ॲागस्ट २०२७    दिसणार नाही    खंडग्रास चंद्रग्रहण    १२ जाने. २०२८    दिसणार नाही    खंडग्रास चंद्रग्रहण    ६ जुलै २०२८    दिसेल    खग्रास चंद्रग्रहण    ३१ डिसें. २०२८    दिसेल    खग्रास चंद्रग्रहण    २८ जून २०२९    दिसणार नाही    खग्रास चंद्रग्रहण    २० डिसें. २०२९    दिसेल    खंडग्रास चंद्रग्रहण    १५ जून २०३०    दिसेल    छायाकल्प चंद्रग्रहण    ९ डिसेंबर २०३०    दिसेल    छायाकल्प चंद्रग्रहण    ७ मे २०३१    दिसणार नाही    छायाकल्प चंद्रग्रहण    ५ जून २०३१    दिसणार नाही    छायाकल्प चंद्रग्रहण    ३० ॲाक्टो. २०३१    दिसणार नाही    खग्रास चंद्रग्रहण    २५ एप्रिल २०३२    दिसेल    खग्रास चंद्रग्रहण    १८ ॲाक्टोबर २०३२    दिसेल    खग्रास चंद्रग्रहण    १४ एप्रिल २०३३    दिसेल    खग्रास चंद्रग्रहण    ८ ॲाक्टोबर २०३३    दिसेल

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहण