शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो बांगलादेशी नागरिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 06:40 IST

हिंसाचारामुळे बांगलादेशातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला.

कोलकाता : शेकडो बांगलादेशी नागरिकांनी शुक्रवारी सकाळी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. ही घटना पश्चिम बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात घडली. त्यामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

हिंसाचारामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. त्यानंतर बॉर्डर गार्ड्स बांगलादेश या दलाने या सर्व लोकांना माघारी पाठवले. कुचबिहार जिल्ह्याला लागून असलेल्या बांगलादेशमधील लालमोनिरहाट जिल्ह्यातील गेंदुगुरी, डोईखावा या गावांमधील हे नागरिक होते. त्यातील बहुतांश हिंदू होते, असे सांगण्यात आले. 

सीमेवरील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती भारत-बांगलादेश सीमेवरील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) पूर्व कमांडमधील अतिरिक्त महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेशinfiltrationघुसखोरी