शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

हवाई दलाला आता मिळणार प्रचंड ‘तेज’स, ९७ विमाने, १५० हेलिकॉप्टरची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 05:58 IST

Indian Air Force: देशाची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने सुमारे २.२३ लाख कोटींच्या विविध प्रस्तावांना मान्यता दिली.

नवी दिल्ली - देशाची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने सुमारे २.२३ लाख कोटींच्या विविध प्रस्तावांना मान्यता दिली. त्यामध्ये ९७ तेजस विमाने आणि १५० प्रचंड हेलिकॉप्टरची खरेदी तसेच सुखोई लढाऊ विमानांचा ताफा अद्ययावत करण्यासही मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी ९८ टक्के खरेदी ही देशांतील उत्पादकांकडून करण्यात येईल.

हवाई दल आणि आर्मीला तेजस विमान आणि प्रचंड हेलिकॉप्टरची खरेदी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल)  केली जाणार आहे. तसेच सुखोई विमानांचा ताफा अद्ययावत करण्याचे कामही एचएएलला मिळाले आहे.

तेजसचा ताफा १८० होणारसंरक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये ८३ तेजस विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्ससोबत ४८ हजार कोटींचा करार केला होता. ती २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होतील. आता आणखी ९७ विमाने खरेदी केली जाणार असल्याने तेजसचा ताफा १८० विमानांचा होणार आहे. ती मिग-२१ विमानांची जागा घेतील. 

कोणते प्रस्ताव मंजूर- अँटीटँक युद्धसामग्री खरेदी- टी-९० रणगाड्यांसाठी ऑटोमॅटिक टार्गेट ट्रॅकर आणि डिजिटल बॅलेस्टिक कॉम्प्युटर खरेदी-नौदलासाठी मध्यम श्रेणीतील अँटी-टँक मिसाइलची खरेदी.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलCentral Governmentकेंद्र सरकार