शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचा खेळ... पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पतीची पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 07:40 IST

काही किलोमीटरची पायपीट केल्यानंतर वाटेत पोलिसांनी त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

नवरंगपूर : रुग्णालयातून घरी रवाना होत असताना पत्नीचे रिक्षामध्येच निधन झाले. त्यामुळे रिक्षाचालकाने तिचा मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे पती तिचा मृतदेह खांद्यावर घेऊन ओडिशातील घराच्या दिशेने चालत निघाला. काही किलोमीटरची पायपीट केल्यानंतर वाटेत पोलिसांनी त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

पतीचे नाव सामुलू पांगी आहे. आजारी पत्नीला त्याने आंध्र प्रदेशच्या सांगीवलासा येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथे ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे पती तिला घेऊन रिक्षाने निघाला, मात्र तिचे वाटेतच निधन झाले. रिक्षाचालकाच्या हे लक्षात येताच त्याने मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे पतीने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत निघाला.

२०१६ सालीही घडला होता असाच प्रकार२०१६ साली ओडिशामधील दाना मांझी याने आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन सुमारे १२ किमीची पायपीट केली होती. पत्नीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने त्याच्यावर ही स्थिती ओढविली होती. 

टॅग्स :Odishaओदिशाhusband and wifeपती- जोडीदारhospitalहॉस्पिटलAndhra Pradeshआंध्र प्रदेश