शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक इच्छा पत्नी नव्हे, तर कुणाकडे करावी? हायकोर्टाचा सवाल, पत्नीचे आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 05:04 IST

या तक्रारीत पत्नीकडून  सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून हुंड्यासाठी छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन होत नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाचे न्या. कुमार गुप्ता यांनी या प्रकरणातील प्रांजल शुक्ला आणि इतर दोन आरोपींविरोधातील याचिका फेटाळून लावली. 

प्रयागराज : सभ्य समाजातील व्यक्ती लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कोणाकडे व्यक्त करणार? असा सवाल करत इलाहाबाद उच्च न्यायालयाने एका पतीच्या विरोधातील हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप फेटाळून लावला. पतीविरोधात महिलेने केलेले आरोप निराधार व वैयक्तिक वादातून प्रेरित असल्याचे नमूद करत पत्नी पीडित व्यक्तीला कोर्टाने दिलासा दिला.

या तक्रारीत पत्नीकडून  सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून हुंड्यासाठी छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन होत नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाचे न्या. कुमार गुप्ता यांनी या प्रकरणातील प्रांजल शुक्ला आणि इतर दोन आरोपींविरोधातील याचिका फेटाळून लावली. 

कोर्ट काय म्हणाले?नैतिकदृष्ट्या सुसंस्कृत समाजातील पुरुषाने लैंगिक इच्छा पत्नीकडे व पत्नीने तिच्या लैंगिक इच्छा पतीकडे व्यक्त केल्या नाहीत तर ते कुठे जाणार? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

प्रांजल शुक्लाविरोधात पत्नीने हुंड्यासाठी शिवीगाळ व अश्लील चित्रपट पाहणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केले होते. मात्र, विश्वासार्ह पुराव्यांमधून पत्नीने केलेले आरोप सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तक्रारी लैंगिक संबंधातील नकाराशी निगडिततक्रारीतील आरोप जोडप्याच्या लैंगिक संबंधातील नाकाराशी निगडित असून, हुंड्याच्या मागणीशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे न्यायालयाला आढळले. लैंगिक संबंध न ठेवण्याबद्दल वादामुळे ही तक्रार दाखल केली आहे. त्यात हुंड्याच्या मागणीबाबत खोटे आणि बिनबुडाचे आरोप केल्याचे कोर्टाला आढळले.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhusband and wifeपती- जोडीदारSex Lifeलैंगिक जीवनSexual Healthलैंगिक आरोग्य