शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

चक्क हेलिकॉप्टरच लुटले, ट्रकमध्ये भरून घेऊन गेले; उत्तर प्रदेशच्या मेरठमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 08:07 IST

गुंडांनी धमकावून शांतपणे उभे राहा अन्यथा दोन्ही पाय कापून टाकण्याची धमकी दिली.

मेरठ - हेलिकॉप्टर लुटल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. पायलट रवींद्र सिंह यांनी मेरठच्या एसएसपींकडे याबाबत तक्रार केली आहे. १५ ते २० जण जबरदस्तीने डॉ. भीमराव आंबेडकर हवाई मार्गावर आले आणि मारहाण करत हेलिकॉप्टरचे भाग वेगळे करून ट्रकमधून भरून घेऊन गेले.

गुंडांनी धमकावून शांतपणे उभे राहा अन्यथा दोन्ही पाय कापून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर हेलिकॉप्टरचे भाग वेगळे करून, ट्रकमध्ये भरून घेऊन ते गेले. १६ टायर असलेल्या ट्रकवर राजस्थानचा नंबर होता, असे पायलटने तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीची दखल नाही, पायलटचा आरोप

एसएआर एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित पायलट रवींद्र सिंह यांनी लुटीची तक्रार दिली होती. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर कॅप्टन सिंह या कंपनीत काम करत आहेत.  वारंवार तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घटनेवेळी  पोलिसांचे पथक आले होते, मात्र त्यांनी गुंडांना रोखले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी