शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:21 IST

आरोपपत्रात कुस्तीपटूंना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब महत्त्वाचा मानण्यात येतो.

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या विरोधात सहा प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात एक हजार पानांचे आरोपपत्र सादर केले होते. ब्रिजभूषण यांच्याशिवाय महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांचेही नाव आरोपींमध्ये आहे. आरोपपत्रात कुस्तीपटूंना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब महत्त्वाचा मानण्यात येतो. ब्रिजभूषण यांच्या विरोधात सात साक्षीदार समोर आले आहेत. त्याचवेळी लैंगिक शोषणाच्या कथित ठिकाणी त्यांच्या उपस्थितीचे पुरावेही सापडले आहेत. 

निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा आक्षेपभारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका आता ११ जुलै रोजी होणार आहेत. यापूर्वी या निवडणुका सहा जुलै रोजी होणार होत्या. मात्र, पाच राज्यांच्या कुस्ती संघटनांच्या आक्षेपानंतर त्यात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र, हिमाचल, हरयाणा, राजस्थान व तेलंगणा ही आक्षेप घेणारी राज्ये आहेत. निवडणूक अधिकारी महेश कुमार मित्तल यांनी बुधवारी नवीन वेळापत्रक जाहीर केले. 

या कलमांन्वये आरोपपत्रकुस्तीपटूंप्रकरणी आम्ही कलम ३५४, ३५४-अ आणि ड अंतर्गत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विनोद तोमर यांच्याविरुद्ध कलम १०९, ३५४, ३५४ (अ), ५०६ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंह