शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 14:44 IST

The Great Khali: शेतकरी आंदोलनावरही खलीने प्रतिक्रिया दिली. काय म्हणाला पाहा...

The Great Khali: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmer Protest) सुरू आहे. यावर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रसिद्ध कुस्तीपटू आणि माजी WWE स्टार दलीप सिंग राणा उर्फ ​'​द ग्रेट' (The Great Khali) खली यानेही या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुक केले. 

मध्य प्रदेशातील बैतुल येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी ग्रेट खली याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी देशभरातील पुरुष व महिला पैलवान सहभागी झाले आहेत. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी बैतुलमध्ये दाखल होत आहेत. 

काय म्हणाला खली...दरम्यान, यावेळी मीडियाशी बोलताना द ग्रेट खलीने देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. 'थोडे फार शेतकरी काही लोकांच्या बोलण्यात येतात. पंतप्रधान मोदींनी केलेल्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना ज्या सुविधा मिळत आहेत, त्या क्वचितच पूर्वी मिळाल्या. शेतकरी फसवणुकीचे बळी ठरत आहेत, अशी प्रतिक्रिया खलीने दिली.

400 पार नक्की होणार...यावेळी खलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. मोदींचा 400 पारचा नारा पूर्ण होणार आहे. पंतप्रधानांनी देशात मोठा विकास केला, त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. पंतप्रधानांनी भारतासाठी जे काम केले, ते यापूर्वी कोणी केले असेल असे मला वाटत नाही. पंतप्रधान मोदीजींनी समाजासाठी विचार केला, शेतकऱ्यांसाठी विचार केला, त्यामुळे यावेळी 400 चा आकडा पार करणार आहे. भारतीय कुस्ती आणि इतर खेळांमध्येही बरीच सुधारणा झाली आहे. सरकार सतत सहकार्य करत आहे, अशा भावना खलीने व्यक्त केल्या.

टॅग्स :The Great Khaliद ग्रेट खलीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण