शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर..."; आतिशी यांच्यावर CM रेखा गुप्ता यांचा पलटवार, स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:46 IST

मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर कामही आम्हालाच करू द्या ना. आम्ही जी आश्वासने दिल्लीतील जनतेला दिली आहेत, ती सर्व आश्वासने पूर्ण होतील.

दिल्लीमध्ये सरकार स्थापन होऊन अवघा एक दिवस झाला असतानाच मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात वाक्युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्ली सरकारला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याची योजना मंजूर करण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. यानंतर आता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर कामही आम्हालाच करू द्या ना. आम्ही जी आश्वासने दिल्लीतील जनतेला दिली आहेत, ती सर्व आश्वासने पूर्ण होतील. आम्ही आमच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्य बैठकीत आयुष्मान योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना लागू करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे."

यावेळी रेखा गुप्ता यांना, महिलांना 2500 रुपये देण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आतिशी यानी केलेल्या विधानासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, "सरकार आमचे आहे, अजेंडा आमचा आहे, तर कामही आम्हालाच करू द्या ना. प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची आवश्यकता नाही. जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी केले."

काय म्हणाल्या होत्या आतिशी? - रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर, माजी मुख्यमंत्री आतिशी पोस्टर करत म्हणाल्या, "कल मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. मात्र, यात महिलांना 2500 रुपये देण्याच्या योजनेसंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. एवढेच नाही तर रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींची गॅरंटी खोटी सिद्ध केली." यावेळी आतिशी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्येच महिलांना 2500 रुपये देण्याची योजना सुरू करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचाही आठवण करून दिली. तसेच, दिल्लीच्या महिलांना २५०० रुपये केव्हापासून मिळणार, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीAtishiआतिशीBJP District Vice President Lakhan Singh Thakurभाजपा जिल्हाउपाध्यक्ष लखनसिंह ठाकुरAam Admi partyआम आदमी पार्टी