शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुली रडत आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी झालंय; १,४३० गावांचा कुस्तीपटूंना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 08:23 IST

ब्रिजभूषण यांची चौकशी गरजेची : दिल्ली पोलिसांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ हरयाणाच्या खाप पंचायती २७ एप्रिलला दिल्लीत पोहोचणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी एक बजरंग पुनिया यांनी खाप पंचायतींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. मुली रडत आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी झाले आहे, असे मत खाप पंचायतींनी व्यक्त केले. १४३० गावांच्या खाप पंचायतींचे प्रवक्ते जगबीर मलिक यांनीदेखील कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, सात महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी त्यांची प्राथमिक चौकशी करणे गरजेचे आहे, असे दिल्ली पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, कुस्तीपटूंना देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन वाढत असून, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीJantar Mantarजंतर मंतर