शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘बिमस्टेक’चा कारभार प्रथमच भारतीयाकडे; इंद्रमणी पांडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 10:22 IST

‘बिमस्टेक’मध्ये भारत,  श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतानचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सात देशांची संघटना ‘बिमस्टेक’च्या सरचिटणीस म्हणून अनुभवी राजनैतिक अधिकारी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती झाली आहे. प्रथमच एखाद्या भारतीय अधिकाऱ्याची या पदी नियुक्ती झाली आहे. ‘बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि- सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन’ अर्थात ‘बिमस्टेक’मध्ये भारत,  श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतानचा समावेश आहे.

प्रादेशिक सहकार्य वाढविण्यावर भर

पांडे हे १९९० च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी असून, सध्या संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून जिनिव्हा येथे कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पांडे यांची बिमस्टेकचे पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती जाहीर केली. पांडे हे भूतानचे तेन्झिन लेकफेल यांच्यानंतर बिमस्टेकचे सरचिटणीसपद भूषवतील. बंगालच्या उपसागरात प्रादेशिक सहकार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारकडून बिमस्टेकला खूप महत्त्व दिले जात आहे.

 

टॅग्स :Indiaभारत