शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! आजारी होता म्हणून कुत्र्याला दिली फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 08:46 IST

दिल्लीतील गाझियाबादमध्ये दोन तरुणांनी सतत आजारी असल्याच्या कारणाने कुत्र्याला फाशी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी बोलवले होते.

गाझियाबाद : दिल्लीतील गाझियाबादमध्ये दोन तरुणांनी सतत आजारी असल्याच्या कारणाने कुत्र्याला फाशी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी बोलवले होते.क्लिपमध्ये दोन जण कुत्र्याला बांधून त्याला फासावर लटकवताना दिसत आहेत. कुत्र्याचा प्राण गुदमरल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांनी त्याला खाली घेतले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या कुत्र्यामुळे लोक त्रस्त झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील सुमितने सांगितले की, कुत्र्याने मुले, वृद्धांसह अनेकांना चावा घेतला. तो आजारी  होता; म्हणून तरुणांनी मिळून त्याला मारण्याचा कट रचला.

मालकावर गुन्हागाझियाबादचे एसपी देहात इराज राजा यांनी सांगितले की, हा व्हिडीओ ट्रॉनिका सिटी परिसरातील आहे. तपासात हा व्हिडीओ खरा असल्याचे समोर आले आहे. हा गंभीर गुन्हा आहे. कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :dogकुत्राUttar Pradeshउत्तर प्रदेश