शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 05:45 IST

सरन्यायाधीशांनी एका छोट्याशा चुकीसाठी शाळेत छडी खाल्ल्याची आठवण सांगितली. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही शालेय जीवनात क्षुल्लक चुकीवरून शिक्षकांची छडी खाल्ल्याचा अनुभव शेअर केला आहे.काठमांडू येथे नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या बालन्यायविषयक राष्ट्रीय परिसंवादात बोलताना सरन्यायाधीशांनी एका छोट्याशा चुकीसाठी शाळेत छडी खाल्ल्याची आठवण सांगितली. 

‘तुम्ही मुलांशी कसे वागता याचा त्यांच्या मनावर त्यांच्या आयुष्यभर खोलवर परिणाम होतो. शाळेतील तो दिवस मी कधीच विसरणार नाही. जेव्हा माझ्या हातावर छडी मारली गेली, तेव्हा मी गुन्हेगार नव्हतो. मी कलाकुसर शिकत होतो आणि प्रात्यक्षिकसाठी योग्य आकाराच्या सुया आणल्या नव्हत्या, एवढाच काय तो माझा गुन्हा होता,’ असे ते म्हणाले. सरन्यायाधीश तेव्हा इयत्ता पाचवीमध्ये होते. ‘मी पालकांना शिक्षा झाल्याचे सांगू शकलो नाही. १० दिवस उजवा हात लपवत फिरत होतो. शारीरिक जखम बरी झाली; पण तिने मनावर कायमचा ठसा उमटवला, असे सरन्यायाधीश म्हणाले.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड