शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या गुजरातेत तहसील कार्यालयालाच केले बस स्थानक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:32 IST

सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाटळी विधानसभा क्षेत्राचे पाटळी हे मुख्यालय. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बसस्थानकाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्कसुरेंद्रनगर : निवडणुकीच्या धामधुमीत लोकांचा रोष टाळण्यासाठी सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटळी या तालुक्याच्या ठिकाणी चक्क तहसील कार्यालयालाच बस स्थानक बनविण्यात आले आहे. अर्थात लोकांनी आणि एसटी महामंडळानेही ते नाकारले असून, हे बस स्थानक आता नावालाच उरले आहे.

सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाटळी विधानसभा क्षेत्राचे पाटळी हे मुख्यालय. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बसस्थानकाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. गेल्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बस स्थानकाचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी राजकीय पक्षांनी आश्वासन दिले होते. म्हणून नागरिकांचा रोष लक्षात घेता व निवडणुकीत त्याचे नुकसान होऊ नये यासाठी निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वीच घाईगर्दीत येथे बस स्थानक बनविण्यात आले. तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधली गेल्याने जुन्या जागेवर हे बस स्थानक झाले आहे. असे बस स्थानक राज्यात दुर्मीळ असल्याने तो शहरात चर्चेचा विषय असल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते भारतसिंग चव्हाण यांनी सांगितले. लोकांची मागणी आणि संताप लक्षात घेता निवडणुकीपूर्वीच तेथील स्थलांतरित झालेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीलाच रंगरंगोटी करून बस स्थानक बनविले होते. 

 

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022