शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या अंधारात प्रेयसीच्या घरी पोहोचला प्रियकर, तिच्या नातेवाईकांनी पकडून केलं धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 12:13 IST

Bihar Crime News: बिहारमध्ये रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीच्या घरी लपून छपून जाणं तिच्या प्रियकराला चांगलंच महागात पडलं. ही घटना बक्सर जिल्ह्यातील चतुरशाल गंज येथे घडली आहे. येथे प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पकडले.

बिहारमध्ये रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीच्या घरी लपून छपून जाणं तिच्या प्रियकराला चांगलंच महागात पडलं. ही घटना बक्सर जिल्ह्यातील चतुरशाल गंज येथे घडली आहे. येथे प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पकडले. तसेच त्याला बेदम मारहाण केली. हे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी धारदार हत्याराने त्या प्रियकर तरुणाचे गुप्तांग कापून टाकले. या घटनेनंतर तरुणाची प्रकृती गंभीर आहे. 

या तरुणाला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. पीडित तरुणाचं नाव अनिल गोंड असं असून, तो डुमरांव ठाणे क्षेत्रातील रहिवासी आहे. गंभीर जखमी झालेल्या अनिलचे काका गुड्डू गोड यांनी सांगितले की, त्या तरुणीच्या बोलावण्यावरून अनिल हा तिच्या घरी डुमरांव येथील चतुरशाल गंज येथे गेला होता. तिथे या तरुणीच्या नातेवाईकानी त्याची अशी अवस्था केली. त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी तो मृत झाला असं समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकले होते. 

या घटनेनंतर बक्सरचे एसपी मनीष कुमार यांनी प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष टीम स्थापन केली आहे. या स्पेशल टीमचं नेतृत्व बक्सर जिल्ह्यातील डुमरांव विभागातील डीएसपी अनीषा राणा करत आहेत. डुमरांव पोलिसांनी जखमी तरुणाचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. जखमी तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, धारदार हत्याराने गुप्तांग कापण्यात आले. त्यामुळे तरुणाच्या गुप्तांगाच्या नसांचं नुकसान झालं आहे.  त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार