शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू"! एमव्ही केम प्लुटोवरील ड्रोन हल्ल्यावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 16:39 IST

'एमव्ही केम प्लुटो' जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील 'एमव्ही साईबाबा'वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे.

'एमव्ही केम प्लुटो' जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील 'एमव्ही साईबाबा'वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे. यासंदर्भात बोलताना, संबंधित हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 

राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या सागरी क्षेत्रातील हालचाली वाढल्या आहेत. भारताची वाढती आर्थिक शक्ती काही लोकांना खटकू लागली आहे. केम प्लुटो आणि साई बाबा या दोन भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आला आहे. पण आम्ही सांगत आहोत की, ज्याने कुणी हे कृत्य केले असेल त्याला समुद्राच्या तळापासूनही बाहेर काढू आणि धडा शिकवू. त्याला उत्तर देऊ.

'आयएनएस इम्फाळ' कमिशनिंग प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले होते राजनाथ सिंह -मुंबईमध्ये मंगलवारी झालेल्या 'आयएनएस इम्फाळ'च्या कमिशनिंग समारंभात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, नौदलाच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, भारताने समुद्रातील गस्त वाढवली आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील (IOR) सागरी व्यापार नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत प्रयत्न करेल. 

तसेच, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले, कमर्शिअल शिप्सवर समुद्री दरोडे आणि ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी चार विध्वंसक जहाजे तैनात करण्यात आली आहेत. यावर पी-8आय विमान, डोर्नियर्स, सी गार्डियन, हेलीकॉप्टर आणि तटरक्षक दलाच्या जहाजांचा समावेश आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाindian navyभारतीय नौदल