शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सूड उगविण्यासाठी अभिनेत्रीनेच केले प्रवृत्त, अश्लील कमेंटमुळे दर्शन चिडला अन्..., धक्कादायक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 06:58 IST

Pavithra Gowda & Darshan: कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता दर्शन, त्याची मैत्रीण व अभिनेत्री पवित्रा गौडा आणि त्याच्या इतर मित्रांवर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीच्या हत्येच्या तपासात धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.

बंगळुरू (कर्नाटक) -  कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता दर्शन, त्याची मैत्रीण व अभिनेत्री पवित्रा गौडा आणि त्याच्या इतर मित्रांवर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीच्या हत्येच्या तपासात धक्कादायक तपशील उघड झाले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामी (वय ३३) याने सोशल मीडियावर अभिनेत्री पवित्रा हिच्यावर अश्लील टिप्पणी करून अभिनेता दर्शनचा राग वाढविला होता.

रेणुकास्वामीवर सूड उगविण्यासाठी पवित्रानेच दर्शन याला प्रवृत्त केले. त्यानुसार योजना तयार करण्यात आली होती. यासंदर्भात दर्शन फॅन क्लबचा चित्रदुर्ग शाखेचा निमंत्रक राघवेंद्र ऊर्फ रघू याच्याशी दर्शन याने संपर्क साधत, रेणुकास्वामी याच्याबद्दल माहिती मिळवली. रेणुकास्वामीची पत्नी सहाना हिने सांगितले की, राघवेंद्रने शुक्रवारी रात्री तिच्या पतीला त्यांच्या घराजवळून उचलले होते.

दर्शनने काय केले? - रेणुकास्वामीचे अपहरण करून त्याला बंगळुरूच्या कामाक्षीपल्या भागातील एका शेडमध्ये नेण्यात आले. तेथे दर्शनने त्याला बेल्टने मारहाण केली. तो बेशुद्ध झाल्यानंतर, दर्शनच्या फॅन क्लबच्या साथीदारांनी त्याला काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.- त्याचा मृतदेह नंतर आरोपींनी नाल्यात फेकून दिला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना दोन आरोपींनी पोलिसांशी संपर्क साधला आणि आर्थिक वादातून रेणुकास्वामी यांची हत्या केल्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक